नागपूर
13-07-2023 23:17:07
Mission Maharashtra
*उन्मेष पवार वृत्तपत्र व प्रसार माध्यमाच्या अधिस्वीकृती सदस्य पदी*
नागपूर : ( दि. १३ जुलैं२०२३ ) साप्ताहिक दलित भारत व साप्ताहिक समाजवाद संग्राम चे संपादक तसेच महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपत्र संपादक परिषदेचे अध्यक्ष उन्मेष राजू पवार यांची महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीच्या राज्य सद्स्य पदी नियुक्ती करण्यात आली.
त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला.