विकास ठाकरेच्या जन- आर्शिवाद यात्रेचे उत्तर नागपूरात जंगी स्वागत
★ जागो- जागी पुष्प वर्षाव, चौका - चौकात फटाक्यांची आतिषबाजी
★ हजारोंच्या संख्येनी कार्यकर्त्याचा सहभाग, आ. डॉ. नितीन राऊतांमुळे कार्यकर्त्यात संचारला उत्साह
नागपूर (दि. ४ एप्रिल २०२४ ) नागपूर लोकसभा मतदार क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्या जन - आर्शिवाद प्रचार यात्रेचे उत्तर नागपूरातील ब्लॉक क्रमांक १४ मध्ये जागो - जागी, प्रत्येक वस्तीत, चौका- चौकात पुष्पवर्षाव व फटाक्याच्या आतिषबाजीने जंगी स्वागत करण्यात आले. या प्रचार यात्रेमध्ये हजारो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रचार रथासोबत क्षेत्रातील आमदार डॉ. नितीन राऊत यांनी पदयात्रा करीत कार्यकर्त्यात उत्साह निर्माण केला.
उत्तर नागपूरातील मोतीबाग येथील कला मंदिर सभागृह येथून बेली शॉप कॉटर कामठी रोड - - - दहा नंबर पुलिया - भारतीय स्टेट बँक ज्योती नगर आवडेबाबु चौक नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या - - उजवीकडून सत्य धम्म बुध्द विहार लष्करीबाग पुढे उजवे वळण घेऊन डी.एम. बेलेकर यांच्या - लाईनवरून कल्पना द्रोणकर यांच्या घरासमोर निघून बाजीराव साखरे वाचनालय ते डावीकडे वळण घेऊन घसीयारीपुरा आंबेडकर कॉलनी - समता बुध्द विहार श्री संदिप सहारे यांच्या घरासमोरून - बुध्द चौक मार्ग श्री कृष्णा गजभिये यांच्या घरासमोर - - नवा नकाशा आकाशदिप कॉम्प्युटर जवळून सुरूवात - अजय वंजारी यांच्या घरपासून हनुमान मंदिर किडवाई ग्राऊंड बडी मस्जिद स्वीपर - - कॉलनी गुरुद्वारा - जैस्वाल रेस्टॉरेंट राजपुत रेस्टॉरेंट इंदोर नमकिन सेंटर आंबेडकर मार्ग - - - बुध्दनगर येथील बुध्द पार्क बुध्द नगर आनंद बुध्द विहार आशीनगर चारखंबा चौक अशोक - - - - नगर - सम्राट अशोक बुध्द विहार राम मनोहर लोहिया वाचनालय अशोक नगर - गुरूनानकपुरा - गणोबावाडी - बाळाभाऊपेठ हाऊसिंग बोर्ड कॉलनी बाळाभाऊपेठ येथील आतील मार्ग मिलिंद नगर - - - मिलिंद नगर बुध्द विहारापासून सुरूवात श्री विकास बागडे यांच्या घरासमोरील मार्गाने मिलिंद - - नगर - खेळाचे मैदान दिवंगत प्रकाश नांदगावे यांच्या घरासमोरील मार्गाने मिलिंद नगर - दिवंगत - - के.के. पांडे यांच्या घरासमोरून वैशाली नगर हाऊसिंग बोर्ड कॉलोनी वैशाली नगर एल. आय. जी. - - कॉलोनी वैशालीनगर - तथागत बुध्द विहार वैशाली नगर येथील आनंद बेकरी श्री कन्हैयालाल - - तलरेजा यांच्या घरासमोरून वैशाली नगर - श्री विजय लक्षणे यांच्या घरासमोरून श्री देविदास राऊत - यांच्या घरासमोरून श्री सचिन बोकडे यांच्या दुकानासमोरून हनुमान सोसायटी परिसर श्री सचिन - - बोकडे यांच्या घरापासून मेहंदीबाग चौक सुजाता नगर - - - बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून - बुध्द विहार - पंचशिल नगर - डॉ. खोब्रागडे नगर - आदर्श नगर - गुरुद्वारा आदर्श नगर - पंचशिल नगर रोड - ताजनगर - चारखंबा चौक टेका बारसेघाट सिध्दार्थ नगर - - - टेका दरबार - नई बस्ती टेका चिराम अली चौक हबीब नगर - - - - बुध्दाजी नगर - महेंद्र नगर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नवाज नगर यादव नगर, फारूख नगर बाबा यादव नगर- सुदाम नगर आदी भागात प्रत्येक वस्तीमध्ये आणि चौकांमध्ये विकास ठाकरे व आमदार डाॅ. नितीन राऊत यांच्यावर फुलांचा वर्षाव करुन फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. विविध समाजातील संघटनानी जन आर्शिवाद यात्रेत सहभागी होऊन ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या. वयोवृध्द महिलांनी ठाकरेना औक्षण करून पुष्पहार व गाठी दिली. जेष्ठ नागरिकांनी पुढे येऊन निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. आ. डाॅ. नितीन राऊत यांनी नागरिकांशी संवाद सादला व विकास ठाकरे यांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करा, असे नागरिकांना आवाहन केले. या जन आर्शिवाद यात्रेत आमदार डॉ. नितीन राऊत, गितेश मुत्तेमवार, माजी नगरसेवक संदीप सहारे, मनोज सांगोळे, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे महेंद्र भांगे, वर्षा शामकुळे, कल्पना द्रोणकर, माधुरी सोनटक्के, ब्लॉक अध्यक्ष दीपक खोब्रागडे, संतोष लोणारे, माजी नगरसेविका स्नेहा विवेक निकोसे , विवेक निकोसे, सुरज आवळे, धरमकुमार पाटील, सतिश पाली, दिनेश अंडरसहारे, यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.