लंग्नास नकार दिल्याने उद्योगपती हिमांशू देवकाते यांची समाज माध्यमांवर बदनामी
नागपूर : ( दि. ८ ऑगस्ट २०२४ ) माजी मंत्री आनंदरावजी देवकाते ह्यांचे नातू माजी न्यायाधिश व उद्योगपती हिमांशू देवकाते यांनी एका मुलीला लंग्नास नकार दिल्याने ती फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सप अशा वेगवेगळ्या समाज माध्यमांवर बदनामी करून धमक्या देत असल्याचा आरोप उद्योगपती हिमांशू देवकाते यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे केला आहे.
हिमांशू देवकाते यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सांगितले की, जळगाव येथील नीलाक्षी पाचपोळ हिला २४ एप्रिल रोजी लंग्ना करीता बघायला गेले होते. परंतु मुलीचे वय मुलांच्या वयापेक्षा ६ वर्षानी मोठे असल्याने त्यांनी लंग्नास नकार दिला. यामुळे संतापलेल्या नीलाक्षीने इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप अशा विविध समाज माध्यमावर फेक अकाउंट तयार करून समाजात बदनामी करीत आहे. तर ती रात्री, अहोरात्री 9075070804, 9004746452 या मोबाईल कमांकावरून फोन करून लंग्नाकरीता दबाव टाकून मानसिक त्रास देत आहे.हिच्या मानसिक त्रासाला कंटाळून देवकाते यांनी पोलिसात धाव घेवून तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनी अद्याप तीच्यावर कुठलीच कारवाई केली नाही. पोलिस प्रशासनाने यांची दखल घेऊन निलाक्षी हिला अटक करून तीचा कसून चौकशी करून तिच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी माजी न्यायाधीश व उद्योगपती हिमाशु देवकाते यानी केली.