नागपूर
18-10-2023 16:29:31
Mission Maharashtra
प्रदीप मिश्रा यांच्या प्रवचनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली भेट
नागपूर : ( दि. १७ ऑक्टोंबर २०२३) भाजपाचे दक्षिण नागपूरचे आ. मोहन मते यांच्या पुढाकाराने दिघोरी चौकात आयोजित करण्यात आलेल्या प्रदीप मिश्रा यांच्या प्रवचनाला पहिल्याच दिवशी मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी फडणवीस यांनी प्रदीप मिश्रा यांचे स्वागत केले, तर फडणवीस यांचे स्वागत मिश्रा यांनी केले..
यावेळी आमदार मोहन मते, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके आदी उपस्थित होते.