नागपूर
20-10-2023 20:09:54
Mission Maharashtra
डिंपल कुकड़कर राज्यस्तरीय वुशु स्पर्धा करिता निवड
डिंपल कुकड़कर राज्यस्तरीय वुशु स्पर्धा करिता निवड
हिंगणा : (दि. २०ऑक्टोंबर २०२३ ) जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय तर्फे आयोजित विभागीय वुशु स्पर्धेत स्व. देवकिबाई बंग हायस्कूल येथील विद्यार्थिनी डिंपल कुकड़कर हिची १७ वर्ष वयोगट ७५किलो वजनगट मधे सुवर्ण पदक मिळवुन
अमरावती येथे आयोजित राज्यस्पर्धे करीता पात्र झाली.
संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मा. रमेशचंद्र बंग तसेच कोषाध्यक्ष महेश बंग, संचालिका अरुणा बंग व शाळेचे प्राचार्य नितिन तुपेकर व प्रशिक्षक राहुल कालबांडे, मनीषा कटरे , व सागर पुडके यांनी पुढ़िल वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.