अंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट युवा सम्मेलनचे आयोजन*
★*तेलंगानाचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखरराव रेड्डी करणार उद्घघाटन*
नागपुर (दि. १६ ऑगस्ट २०२३) अहिल्याबाई होलकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, वर्ल्ड अलाइंस ऑफ बुद्धिस्ट विभागीय कार्यालय नागपुर यांचा संयुक्त विद्यमाने ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दीनानिमित्त पूर्वसंध्याला कविवर्य सुरेश भट्ट सभागृह येथे सोमवार २३ ऑक्टोबर २०२३ रोजी *अंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट युवा समेल्लनचे आयोजन करण्यात आले आहे.
या समेल्लनचे उद्धघाटन *तेलंगाना राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखरराव रेड्डी (केसीआर) यांचा हस्ते व्हावे तसी त्यानी कार्यक्रमांत येण्यासंबंधी स्वीकृति दिली आहे.यासाठी नागपुर येथुन संस्थेचें सदस्य तथा वर्ल्ड अलाइंस ऑफ बुद्धिस्ट विभागीय कार्यालय नागपुरचे प्रमुख यांचा नेतृत्वात शिष्टमंडल भेटले यामध्ये नासिर खान, रविसवाई तुल, नरेश महाजन, समीर खान, अश्विनी खोब्रागडे , दिनेश शेंडे, राजू भेलावे, आदि उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात अनेक मान्यवराना आमंत्रित केले गेल्याचे माहिती एक प्रसिद्धि पत्रिकाद्वारे मुख्य संयोजक नितिन गजभिये यानी दिली