आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गणवेश व वह्याचे वितरण*
नागपूर: ( दि. २४ जुलैं २०२३ ) श्री शास्त्री शिक्षण संस्थेच्या पालक सदस्या प्रगती अशोक मानकर यांनी आपल्या वाढदिवसाचे निमीत्य साधून नंदनवन येथील जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक शाळेच्या आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थांना गणवेश व वहीचे वाटप केले,
या प्रसंगी श्री शास्त्री शिक्षण संस्थेचे सचिव डॉ दिलीप सेनाड, जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूलचे प्राचार्य संजय रक्षीये जवाहर गुरुकुल विद्यायचे मुख्याध्यापक माधव मेटांगे, जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय निंबाळकर, तुषार चापले, आकाश कोकोडे, निता बोधे, पौर्णिमा भोसले, अरुण कुराडकर, राहुल गुरवे, विजय आसरे, कांचन तिवारी, वर्षा जिचकार, शिखा मॅडम, संजय मरठे, उपस्थित होते,
प्रगती मानकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना आपले मनोगत व्यक्त करत असतांना मटले की, आमच्या वेळी केक हा शब्द परचलित नव्हता, वाढदिवस आपण काय म्हणून साजरा करतो, आपल्या जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमचे संचालन निता बोधे, यांनी तर आभार मुख्याध्यापक संजय निबाळकर यांनी मानले.
कार्यक्रमात मोठ्या प्रमाणत विद्यार्थी व शिक्षक तसेच शुभचिंतक उपस्थित होते