• d.gharde@yahoo.com
  • 9890235002, 0712-2649749

"मिशन महाराष्ट्र न्युज " पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीता आजच संपर्क करा...(श्री.दिनेश घरडे - मुख्य संपादक - ९८९०२३५००२, ०७१२ - २६४९७४९)
image
नागपूर 19-04-2024 17:44:46 Mission Maharashtra

18व्या लोकसभेसाठी मतदारांच्या लांबच-लांब रांगा*

दिव्यांग व वरिष्ठ मतदारांनीही उत्साहात केले मतदान*

*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी बजावला मतदानाचा अधिकार*

*दुपारी 3 वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान* 

*नागपूर, दि. 19* : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज नागपूर विभागातील पाचही लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजतापासुनच मतदारांनी हजेरी लावली होती. ठिक-ठिकाणी मतदारांच्या लांब रांगा दिसल्या. दिव्यांग व वरिष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. 

      विभागातील पाचही लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदानासाठी मोठ्या प्रमाणात नागरीक बाहेर पडल्यामुळे मतदानाला वेग आला. मतदान केंद्रांवर महिला व युवा मतदारांची एकच गर्दी दिसून आली. 

  नागपूर लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ परिसरातील महानगरपालिकेच्या हिंदी उच्च प्रथमिक शाळेतील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासमवेत आई सरिता फडणवीस व पत्नी अमृता फडणवीस यांनीही मतदान केले. 

      विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी रविनगर येथील मनपाच्या दादाजी धुनीवाले उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. अतिरिक्त आयुक्त माधवी खोडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. रविनगर परिसरातील मनपाच्या सी.पी. ॲन्ड बेरार शाळेतील मतदान केंद्रावर पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी तसेच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्नी शिवानी इटनकर यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मतदान केले. 

नागपूर लोकसभा मतदार संघातील पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघात दाभा मराठी उच्च प्राथमिक शाळेत हजारी पहाड व दाभा परिसरातील मतदारांनी सकाळी सात वाजतापासूनच मतदानासाठी लांब रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. शंकरनगर परिसरातील सरस्वती विद्यालयात शिवाजीनगर परिसरातील मतदारांसाठी मतदान केंद्र क्र.314,315 आणि 316 उभारण्यात आले होते याठिकाणी सकाळी 9 वाजेपर्यंत मतदारांची मोठी गर्दी दिसून आली. विशेषत: 40 टक्के पेक्षा कमी दिव्यांगता असणारे दिव्यांग व्यक्ती आणि 85 वर्षापेक्षा कमी वयाच्या जेष्ठ नागरिकांची गर्दी दिसून आली. रविनगर परिसरातील  मनपाच्या सी.पी. ॲन्ड बेरार शाळेतील आणि दादाजी धुनीवाले उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रांवरही मतदारांची गर्दी दिसून आली. 

 

       *असे झाले मतदान*

 

  विभागातील गडचिरोली  जिल्ह्याच्या  अतिदुर्गम तसेच संवेदनशील अहेरी, आमगाव, आरमोरी, गडचिरोली या विधानसभा मतदारसंघामध्ये तसेच  भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील अर्जुनीमोरगाव विधानसभा मतदार संघात भागात भारत निवडणूक आयोगाने  सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित केली होती. या मतदारसंघात शांततेत व उत्साहात मतदान पार पडले. जिल्हा प्रशासनातर्फे मतदानासाठी विशेष व्यवस्था केली होती. 

 

    सकाळी सात वाजतापासून पाचही मतदार संघात मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर मतदानाला वेग आला  सकाळी नऊ वाजेपर्यंत 7.32 टक्के, सकाळी 11 वाजेपर्यंत 19.39 टक्के, दुपारी 1 वाजेपर्यंत 32.36 टक्के तर दुपारी 3 वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान झाले . रामटेक (अ.जा.) लोकसभा मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत 40.10 टक्के, नागपूरमध्ये 38.43 टक्के, भंडारा-गोंदियामध्ये 45.88 टक्के, गडचिरोली-चिमूरमध्ये (अ.ज.) 55.79 टक्के तर चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 43.48 टक्के मतदानाची नोंद झाली. 

image

image
गोंदिया 30-11-2024 15:03:22 Mission Maharashtra

गोंदिया जिल्हा न्यायालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

image
गोंदिया 30-11-2024 14:12:07 Mission Maharashtra

जिल्हास्तरीय युवा महोत्सव २ डिसेंबरला

image
नागपूर 19-11-2024 14:50:46 Mission Maharashtra

विकासाचे संपूर्ण श्रेय नागपूरच्या जनतेला

image
नागपूर 19-11-2024 09:10:16 Mission Maharashtra

मते यांनी घरोघरी फिरून मतदारांनी परत एकदा विश्वास दाखवावा

image
नागपूर 17-11-2024 18:07:12 Mission Maharashtra

कामठी-मौद्याच्या विकासासाठी बावनकुळेंना मिळाला जन-आशीर्वाद

image
नागपूर 17-11-2024 17:03:48 Mission Maharashtra

डिकोडिंग कंपनीज अँक्ट: एम्पॉवरींग कंप्लायन्स अँड गव्हर्नन्स” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन

image
नागपूर 17-11-2024 10:48:28 Mission Maharashtra

देवदूताच्या रुपात झाली बावनकुळेंची भेट

image
नागपूर 17-11-2024 10:37:39 Mission Maharashtra

एकमताने कामठीचे भविष्य बदलणार;विकासाची महालक्ष्मी घरोघरी पोचणार!

image
नागपूर 08-11-2024 23:35:31 Mission Maharashtra

महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाचा सन्मान जपणार! * चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

image
चंद्रपूर 08-11-2024 23:17:33 Mission Maharashtra

ही मनुस्मृती विरुद्ध संविंधानाची लढाई : विजय वडेट्टीवार

image
नागपूर 08-11-2024 20:44:34 Mission Maharashtra

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगें यांची जाहिर सभा आज इंदोरा मैदानात

image
चंद्रपूर 05-11-2024 23:29:08 Mission Maharashtra

सुधीर मुनगंटीवार यांना राष्ट्रीय लोकनायक जनशक्ती पार्टीचे समर्थन

image
नागपूर 05-11-2024 21:44:05 Mission Maharashtra

डॉ. नितीन राऊत यांच्या प्रचाराला आज पासून सुरुवात

image
नागपूर 05-11-2024 11:04:37 Mission Maharashtra

काँग्रेसला साठ वर्षांचा हिशेब विचारा!

image
नागपूर 05-11-2024 10:44:00 Mission Maharashtra

कामठीवासींनी नि:स्वार्थ सेवेची व्यक्त केली कृतज्ञता!

image
नागपूर 04-11-2024 16:41:26 Mission Maharashtra

विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या परिवर्तनाची संधी

image
नागपूर 29-10-2024 19:47:06 Mission Maharashtra

महाविकास आघाडीच्या वतीने माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला उमेदवारी अर्ज

image
नागपूर 29-10-2024 18:30:22 Mission Maharashtra

विशाल जनसुमदायाच्या साक्षीने बावनकुळेंचे नामांकन दाखल

image
नागपूर 28-10-2024 23:05:08 Mission Maharashtra

चंद्रशेखर बावनकुळे आज भरणार अर्ज*

image
चंद्रपूर 28-10-2024 22:43:27 Mission Maharashtra

प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने विजय वडेट्टीवार यांचे नामनिर्देशन पत्र दाखल*

image
नागपूर 26-10-2024 23:23:14 Mission Maharashtra

गडकरी यांच्या हस्ते ‘उत्तरायण’चे थाटात प्रकाशन

image
नागपूर 25-10-2024 08:28:35 Mission Maharashtra

देवेंद्र फडणवीस आज भरणार नामांकन अर्ज

image
नागपूर 14-10-2024 23:08:57 Mission Maharashtra

गावात सामाजिक एकोपा जोपासणे गरजेचे; माजी मंत्री रमेशचंद्र बंग

image
नागपूर 01-10-2024 14:49:41 Mission Maharashtra

वन्यजीव सप्ताह १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत

image
नागपूर 01-10-2024 11:21:39 Mission Maharashtra

पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प व उमरेड- कन्हांडला अभयारण्याचे पर्यटन आज पासून सुरु

image
नागपूर 28-09-2024 21:02:33 Mission Maharashtra

नासुप्र करत आहे सामान्य माणसाचे नुकसान, बिल्डरांचा फायदा; ८० कोटींचा घोटाळा उघड

image
नागपूर 28-09-2024 18:50:49 Mission Maharashtra

ऑक्सिजन पार्क पर्यावरण संवर्धनासह पर्यटनासाठीही उपयुक्त; ना. गडकरी

image
नागपूर 26-09-2024 17:25:07 Mission Maharashtra

ऑक्सीजन बर्ड पार्कचे लोकार्पण शनिवारी*

image
नागपूर 26-09-2024 17:14:09 Mission Maharashtra

सोनेगाव (निपाणी) येथील श्रमिक नगरच्या अतिक्रमण धारकांना त्वरित मालकी हक्काचे पट्टे द्या; माजी मंत्री रमेशचंद्र बंग

image
नागपूर 21-09-2024 12:26:01 Mission Maharashtra

श्री महालक्ष्मी जगदंबेच्या नवरात्रोत्सवाची तयारीला सुरूवात

image
नागपूर 19-09-2024 08:47:41 Mission Maharashtra

वन महोत्सवा निमित्ताने आकाशवाणी केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण

image
नागपूर 11-09-2024 12:50:46 Mission Maharashtra

वनभवन येथे राष्ट्रीय वनहुतात्मा दिनानिमित्ताने वनहुतात्म्यांना भावपुर्ण श्रद्धांजली

image
नागपूर 04-09-2024 21:51:13 Mission Maharashtra

ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचवण्यासाठी अभिनव अँजिओप्लास्टी

image
नागपूर 21-08-2024 17:41:07 Mission Maharashtra

माझा शेतकरी, शेतमजूर सरकारचा लाडका कधी होईल -रमेशचंद्र बंग

image
नागपूर 21-08-2024 17:34:20 Mission Maharashtra

हिंगणा विधानसभा क्षेत्रातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ; जिल्हाधिकाऱ्याना निवेदन

image
नागपूर 17-08-2024 23:03:01 Mission Maharashtra

समाजाचे चित्र बदलण्यासाठी संघर्ष करणाऱ्यांचा सत्कार सार्थ असतो - खा शरदचंद्र पवार

image
चंद्रपूर 17-08-2024 21:23:18 Mission Maharashtra

अड्याळ येथे विपश्यना केंद्राचे होणार भुमीपुजन आज

image
नागपूर 17-08-2024 20:51:42 Mission Maharashtra

नितीन गडकरींचा जनसंपर्क आज देशपांडे सभागृहात

image
नागपूर 17-08-2024 20:40:13 Mission Maharashtra

माफसू तर्फे दुग्ध व्यवसायावर आयोजित परिषदेचे उद्घाटन

image
नागपूर 08-08-2024 21:05:22 Mission Maharashtra

लंग्नास नकार दिल्याने उद्योगपती हिमांशू देवकाते यांची समाज माध्यमांवर बदनामी

image
नागपूर 02-08-2024 21:35:40 Mission Maharashtra

सुनील केदार यांच्याकडून बँक घोटाळ्यातील पैश्याच्या वसुलीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन.

image
नागपूर 02-08-2024 21:10:16 Mission Maharashtra

नागपूर जिल्ह्यातील आशा सेविकांकरिता मोबाईल वितरण

image
नागपूर 31-07-2024 23:12:24 Mission Maharashtra

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) या पदाचा अतिरीक्त कार्यभार शोमीता विश्वास यांनी स्विकारला

image
वर्धा 31-07-2024 10:25:49 Mission Maharashtra

नवीन कायद्यात नागरिकांना जलद व सुलभ न्याय - प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका

image
नागपूर 29-07-2024 10:43:23 Mission Maharashtra

शब्द सुरांनी ओथंबलेला.."गजर विठ्ठलाचा"

image
नागपूर 10-07-2024 17:53:10 Mission Maharashtra

पक्ष संघटनेला व पक्षाच्या आदेशाला महत्त्व द्या; माजी मंत्री रमेशचंद्र बंग

image
नागपूर 09-07-2024 17:10:10 Mission Maharashtra

कान्हादेवी येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न

image
नागपूर 09-07-2024 16:55:17 Mission Maharashtra

शासकीय योजनांचा गरजू विद्यार्थ्यांनाच फायदा व्हावा: प्रभाकर दुपारे

image
नागपूर 29-06-2024 16:38:48 Mission Maharashtra

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम उद्या

image
नागपूर 29-06-2024 16:27:04 Mission Maharashtra

उद्योगांसाठी विश्वासार्हता हे सर्वांत मोठे भांडवल*

image
नागपूर 29-06-2024 16:18:42 Mission Maharashtra

समाजाला आर्थिक शिस्त लावण्याची जबाबदारी सीएंची*

image
नागपूर 29-06-2024 14:42:46 Mission Maharashtra

चामुंडी येथील दुर्दैवी घेटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा*

image
नागपूर 29-06-2024 14:03:53 Mission Maharashtra

नीटच्या झोल बाबत सरकारने भूमीका स्पष्ट करावी*

image
नागपूर 29-06-2024 13:52:43 Mission Maharashtra

गडचिरोलीत रूग्णवाहिका न मिळाल्याने बालकाचा मृत्यू*

image
नागपूर 28-06-2024 22:39:19 Mission Maharashtra

रामटेक तिर्तशेत्र आरखडा दुसऱ्या टप्प्यातील विविध कामांना २११.कोटी रुपयांची मंजुरी

image
नागपूर 20-06-2024 14:05:25 Mission Maharashtra

रामटेक पं.स.च्या नविन इमारत बांधकामासाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर—

image
नागपूर 16-06-2024 19:43:55 Mission Maharashtra

आपला आमदार आपल्या गावी" उपक्रमा अंतर्गत पिपरीया गावाला आ. आशिष जयस्वाल यांची भेट

image
नागपूर 16-06-2024 19:25:24 Mission Maharashtra

रमजान घोटी येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न

image
नागपूर 28-05-2024 21:46:16 Mission Maharashtra

चंन्द्रमणी नगरातील उद्यानाची दुरवस्था

image
नागपूर 28-05-2024 12:28:04 Mission Maharashtra

स्व.देवकीबाई बंग विद्यालयाचा भावेश निवांत हिंगणा तालुक्यातून प्रथम

image
नागपूर 22-05-2024 10:58:42 Mission Maharashtra

कन्हान मे बुद्ध जयंती के महापर्व पर तीन दिवसीय बुद्ध धम्म महोत्सव का आयोजन

image
नागपूर 22-05-2024 10:40:28 Mission Maharashtra

चक्रवती फाउंडेशनचा बुद्ध जयंतीनिमित्त २५८६ किलो ची खिर बनवून विश्वविक्रम करण्याचा संकल्प

image
नागपूर 12-05-2024 20:17:33 Mission Maharashtra

निमखेडा येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न*

image
नागपूर 08-05-2024 23:15:11 Mission Maharashtra

प्रामाणिकतेने कार्य केल्यास यश नक्कीच लाभेल : पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापळकर

image
चंद्रपूर 08-05-2024 23:08:01 Mission Maharashtra

विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांची सावली तालुक्यातील भट्टीजांब येथे सांत्वनपर भेट

image
नागपूर 01-05-2024 22:47:56 Mission Maharashtra

समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प घेवूया* - *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

image
नागपूर 01-05-2024 22:47:53 Mission Maharashtra

समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प घेवूया* - *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

image
नागपूर 19-04-2024 19:48:48 Mission Maharashtra

नितीन गडकरींनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

image
नागपूर 19-04-2024 17:44:46 Mission Maharashtra

18व्या लोकसभेसाठी मतदारांच्या लांबच-लांब रांगा*

image
नागपूर 15-04-2024 14:35:13 Mission Maharashtra

मुस्लिम समाजाला काँग्रेसने उपेक्षित ठेवले*

image
नागपूर 15-04-2024 13:57:58 Mission Maharashtra

पूर्व नागपुरात गडकरींचे दमदार स्वागत!*

image
नागपूर 15-04-2024 13:47:42 Mission Maharashtra

गडकरींचे महामानवाच्या स्मृतींना अभिवादन*

image
नागपूर 12-04-2024 10:29:56 Mission Maharashtra

जनतेच्या सहकार्यानेच नागपूरची चौफेर प्रगती*

image
नागपूर 11-04-2024 18:03:46 Mission Maharashtra

भर पावसात निघाली गडकरींची लोकसंवाद यात्रा*

image
नागपूर 10-04-2024 22:56:16 Mission Maharashtra

कोणी बहुजन व्यक्ती रामभक्त असू शकत नाही का? विकास ठाकरेंचे भाजपने व्हायरल केलेल्या व्हिडीओवर घणाघात*

image
नागपूर 10-04-2024 21:57:26 Mission Maharashtra

गरिबांची सेवा हेच माझे राजकारण* केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

image
नागपूर 10-04-2024 17:58:03 Mission Maharashtra

नितीनजी आगे बढो… हम तुम्हारे साथ है’*

image
नागपूर 10-04-2024 13:59:43 Mission Maharashtra

मताधिक्याची गुढी उभारण्यासाठी आशीर्वाद द्या!*

image
नागपूर 08-04-2024 13:16:09 Mission Maharashtra

*मी नागरिकांसाठी 24x7 उपलब्ध, म्हणून जनतेचा माझ्यावर प्रेमः विकास ठाकरे*

image
नागपूर 08-04-2024 12:57:50 Mission Maharashtra

विकास ठाकरेच बनणार नागपूरचे खासदार, काँग्रेसचा गड आम्ही परत मिळवूः मुकुल वासनिक*

image
नागपूर 04-04-2024 12:27:56 Mission Maharashtra

विकास ठाकरेच्या जन- आर्शिवाद यात्रेचे उत्तर नागपूरात जंगी स्वागत

image
नागपूर 02-04-2024 17:33:38 Mission Maharashtra

राजु पारवेच्या लोकसंवाद यात्रेला पारशिवनी तालुक्यात उंदड प्रतिसाद

image
नागपूर 28-03-2024 13:27:47 Mission Maharashtra

खासदार नवनीत राणा यांचा भाजपात प्रवेश*

image
नागपूर 27-03-2024 15:34:55 Mission Maharashtra

*ना. नितीन गडकरी यांनी जोशपूर्ण* *वातावरणात दाखल केला उमेदवारी अर्ज*

image
नागपूर 26-03-2024 22:44:16 Mission Maharashtra

निर्मल अर्बन बँकेच्या २५ वर्षातील प्रगतीत ग्राहकांची महत्वपूर्ण भूमिका - पूजा प्रमोद मानमोडे

image
नागपूर 26-03-2024 21:34:16 Mission Maharashtra

नागपूर मधून काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल,

image
नागपूर 23-03-2024 17:34:31 Mission Maharashtra

देवलापार येथे प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे

image
नागपूर 23-03-2024 15:11:42 Mission Maharashtra

नितीन गडकरी के मुख्य प्रचार कार्यालय का उदघाटन आज

image
नागपूर 21-03-2024 22:56:13 Mission Maharashtra

अनाथ दिव्यांगनाना भोजनदान, मिठाई व कपड़े वाटून महादेवराव हरडे यांची पुण्यतिथी केली साजरी

image
नागपूर 20-03-2024 23:03:34 Mission Maharashtra

आंदोलनाचे अवैद्य मंडप व होर्डीग हटवायला गेलेल्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

image
नागपूर 19-03-2024 10:37:24 Mission Maharashtra

उत्तर नागपूरचा सर्वांगीण विकास हेच ध्येय* ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

image
चंद्रपूर 18-03-2024 23:07:03 Mission Maharashtra

*‘चारसो पार’मध्ये चंद्रपूरचाही समावेश राहणार* *- ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास*

image
चंद्रपूर 18-03-2024 22:56:32 Mission Maharashtra

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात होणार १५१ मंदिरांमध्ये आराधना*

image
नागपूर 18-03-2024 21:44:28 Mission Maharashtra

*वैद्यकीय प्रमाणपत्रांची होणार काटेकोर पडताळणी* *दोषी आढळल्यास कठोर कारवाई* - जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विपीन इटनकर

image
नागपूर 18-03-2024 21:44:24 Mission Maharashtra

*वैद्यकीय प्रमाणपत्रांची होणार काटेकोर पडताळणी* *दोषी आढळल्यास कठोर कारवाई* - जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विपीन इटनकर

image
नागपूर 18-03-2024 21:44:21 Mission Maharashtra

*वैद्यकीय प्रमाणपत्रांची होणार काटेकोर पडताळणी* *दोषी आढळल्यास कठोर कारवाई* - जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विपीन इटनकर

image
नागपूर 18-03-2024 21:14:39 Mission Maharashtra

हा तर विकासाचा ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है; नितीन गडकरी

image
चंद्रपूर 16-03-2024 15:42:12 Mission Maharashtra

आमदार सुभाष धोटेंचे वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने ; देवराव भोंगळे यांचा पलटवार.*

image
नागपूर 16-03-2024 14:42:11 Mission Maharashtra

दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच माझी मिळकत*

image
नागपूर 15-03-2024 16:22:28 Mission Maharashtra

होय, आम्ही रुजवू आध्यात्मिक संस्कृती!*

image
नागपूर 09-03-2024 14:39:16 Mission Maharashtra

घोगरा महादेव येथे भक्तांची गर्दी, लाखो भक्तांनी घेतले महादेवाचे दर्शन

image
नागपूर 06-03-2024 23:57:35 Mission Maharashtra

आंबेडकरी रिपब्लिकन विचार मोर्चा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

image
नागपूर 06-03-2024 12:48:15 Mission Maharashtra

गोंडेगावाचे स्थलांतरण होऊन न्यू गोंडेगाव येथे नागरिकांचे पुनर्वसन

image
नागपूर 06-03-2024 12:24:43 Mission Maharashtra

रामटेक पंचायत समितीमध्ये शासकीय पट्टे वाटप

image
नागपूर 04-03-2024 21:34:35 Mission Maharashtra

मोदी सरकारने युवकांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दिला*: नितीन गडकरी :

image
नागपूर 03-03-2024 10:13:47 Mission Maharashtra

सावी ( सोनी ) वासनिक यांना साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२४ जाहिर

image
नागपूर 03-03-2024 09:18:35 Mission Maharashtra

बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या ८१ वा वार्षिक उर्स आजपासून*

image
चंद्रपूर 02-03-2024 16:51:22 Mission Maharashtra

चंद्रपूरच्या ‘ताडोबा महोत्सवात’ विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा संदेश*

image
नागपूर 02-03-2024 16:29:31 Mission Maharashtra

एमआयडीसीतील उद्योगांना होईल सिंदी ड्राय* *पोर्टचा लाभ : केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी

image
नागपूर 02-03-2024 16:03:55 Mission Maharashtra

व्यवसायात मानवी संबंधांचे व्यवस्थापनही महत्त्वाचे*

image
नागपूर 20-02-2024 16:56:21 Mission Maharashtra

दि. बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया" या संघटनेला वाढविण्यासाठी युवक, युवतीने पुढं याव ; डाॅ. राजरत्न आंबेडकर

image
नागपूर 19-02-2024 16:45:14 Mission Maharashtra

अंबाझरी डॉ आंबेडकर भवना करिता ओबीसी,मराठा समाज पण पुढे येणार हा संकल्प. राजु पांजरे ‌

image
नागपूर 19-02-2024 16:45:06 Mission Maharashtra

अंबाझरी डॉ आंबेडकर भवना करिता ओबीसी,मराठा समाज पण पुढे येणार हा संकल्प. राजु पांजरे ‌

image
नागपूर 18-01-2024 23:37:50 Mission Maharashtra

रामटेक येथे राज्‍यातील पहिला ‘महासंस्कृती महोत्सव’ 19 पासून

image
नागपूर 21-12-2023 11:40:17 Mission Maharashtra

विधानभवनाच्या पायऱ्यांवर डॉ.आंबेडकर रुग्णालयाकरिता माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आंदोलन*

image
नागपूर 15-12-2023 15:49:30 Mission Maharashtra

समाजीक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी महालक्ष्मी रेसकोर्स मैदान येथे भेट देऊन धम्म परिषदेच्या तयारीची पाहणी केली.

image
नागपूर 10-12-2023 14:39:07 Mission Maharashtra

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयास शासनाने ५७६ कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा इंदोरा चौकात जल्लोश”*

image
नागपूर 05-12-2023 13:01:19 Mission Maharashtra

चंद्रपूर जिल्ह्यातील फ्लाईंग क्लबचे काम वेगाने पूर्ण करा*

image
नागपूर 24-11-2023 20:09:22 Mission Maharashtra

महाराष्ट्रातील स्थानिक उत्पदनांची भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात जोरदार मागणी

image
नागपूर 22-11-2023 23:52:03 Mission Maharashtra

विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल वा २४ वा वर्धापन दिन २७ ला

image
नागपूर 22-11-2023 13:33:29 Mission Maharashtra

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाची तयारी अंत‍िम टप्‍प्‍यात

image
नागपूर 17-11-2023 10:32:32 Mission Maharashtra

शेंडे, मोदी, अग्रवाल और डिडवानिया को एनसीसीएल अवॉर्ड

image
नागपूर 16-11-2023 17:54:21 Mission Maharashtra

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव 24 नोव्‍हेंबर ते 5 डिसेंबर दरम्‍यान

image
नागपूर 15-11-2023 23:32:28 Mission Maharashtra

संस्कृति का दिवाली मिलन"

image
नागपूर 08-11-2023 22:26:16 Mission Maharashtra

५ हजार दिव्यांनी उजळला मनपा परिसर*

image
नागपूर 08-11-2023 20:15:26 Mission Maharashtra

कंत्राटी भरती करणाऱ्या कंपन्यांना मुदतवाढ;सरकारकडून तरूणांची फसवणूक*

image
नागपूर 07-11-2023 22:02:41 Mission Maharashtra

जनकल्याणाच्या कामाची सुरुवात करा*

image
नागपूर 07-11-2023 14:47:43 Mission Maharashtra

काटोल-नरखेडमध्ये अनिल देशमुखांचे वर्चस्व कायम

image
नागपूर 04-11-2023 22:53:39 Mission Maharashtra

भोजवानी फूड्स लिमिटेड सर्व आरोपातून निर्दोष,

image
नागपूर 04-11-2023 12:07:08 Mission Maharashtra

सरकारच्या गलथान कारभारामुळे ५० ओबीसी विद्यार्थी अडचणीत*

image
नागपूर 03-11-2023 12:07:23 Mission Maharashtra

आयुर्वेदाच्‍या जनजागृतीसाठी 5 नोव्हेंबर रोजी रथयात्रा व रॅली

image
नागपूर 02-11-2023 14:24:53 Mission Maharashtra

पश्चिम नागपुर को उत्तर नागपुर से जोड़ने वाले इटारसी पुल का लोकार्पण संपन्न

image
नागपूर 27-10-2023 19:14:42 Mission Maharashtra

मध्य भारतातील सर्वात मोठे लोकप्रिय कृषी प्रदर्शन अँग्रोव्हिजन २४ नोव्हेंबर पासून नागपूरात

image
नागपूर 27-10-2023 11:16:07 Mission Maharashtra

वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी

image
नागपूर 26-10-2023 23:25:21 Mission Maharashtra

वाघाच्या मृत्यूबाबत वनमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक*

image
नागपूर 26-10-2023 20:42:14 Mission Maharashtra

अनिल देशमुख यांच्या हस्ते ओबीसी सेलच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

image
नागपूर 25-10-2023 18:19:06 Mission Maharashtra

कातलाबोडी ग्राम पंचायतवर महिला राज

image
नागपूर 23-10-2023 11:29:33 Mission Maharashtra

कस्तुरचंद पार्कवर रावण दहन मंगळवारी

image
नागपूर 20-10-2023 20:09:54 Mission Maharashtra

डिंपल कुकड़कर राज्यस्तरीय वुशु स्पर्धा करिता निवड

image
नागपूर 20-10-2023 13:09:59 Mission Maharashtra

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे रत्नागिरि लोकसभा प्रवासावर

image
नागपूर 20-10-2023 12:21:54 Mission Maharashtra

अत्याचारी नराधाम प्रफुल्लला पोलिस कोठडी

image
नागपूर 20-10-2023 11:34:53 Mission Maharashtra

अंपगाना प्रमाणपत्र आता मिळणार काटोलने मध्ये – सलील देशमुख

image
नागपूर 20-10-2023 11:17:01 Mission Maharashtra

सुचिता कुनघटकर वसुनंदिनी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार २०२३ सन्मानित

image
नागपूर 20-10-2023 10:44:44 Mission Maharashtra

फिक्र से नही जिक्र से जिंदगी चलती है:- पं प्रदीप मिश्रा*

image
नागपूर 18-10-2023 16:29:31 Mission Maharashtra

प्रदीप मिश्रा यांच्या प्रवचनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली भेट

image
नागपूर 18-10-2023 15:03:06 Mission Maharashtra

. प्रदीप मिश्रा यांचे प्रवचन ऐकण्यासाठी पहिल्या दिवशीच भाविकांची गर्दी

image
नागपूर 18-10-2023 10:46:53 Mission Maharashtra

विधानसभा अध्यक्षांच्या कृतीवर सर्वोच्च न्यायालयाचे गंभीर ताशेरे-हेमंत पाटील

image
नागपूर 16-10-2023 15:50:42 Mission Maharashtra

कॅरेटलेन - तनिष्क पार्टनरशिपच्या नागपुरातील दुसऱ्या स्टोअरचे उदघाटन

image
नागपूर 14-10-2023 19:21:21 Mission Maharashtra

धरती धोरारी २०२३ जल्लोषात साजरा

image
नागपूर 14-10-2023 13:23:43 Mission Maharashtra

धर्मान्तराचा प्रवास .. !

image
नागपूर 14-10-2023 12:14:00 Mission Maharashtra

शिवपुराण कथा की तैयारिया युद्ध स्तर पर*

image
नागपूर 13-10-2023 18:35:16 Mission Maharashtra

खामल्यात सप्तशृंगी मातेचे दर्शन होणार

image
नागपूर 13-10-2023 18:02:21 Mission Maharashtra

ढोल ताशांच्या गजरात ना . सुधीर मुनगंटीवार यांचे उपराजधानीत स्वागत

image
नागपूर 13-10-2023 10:35:57 Mission Maharashtra

*▪️इतर मागास बहुजन कल्याण विभागाला जाहिरातीवर उधळपट्टीसाठी 31 कोटी*

image
नागपूर 11-10-2023 21:36:56 Mission Maharashtra

संपूर्ण दीक्षाभूमी परिसरात स्वच्छतेला प्राधान्य द्या*

image
नागपूर 08-10-2023 20:38:29 Mission Maharashtra

महालक्ष्मी जगदंबा मंदिरात नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण*

image
नागपूर 07-10-2023 12:51:05 Mission Maharashtra

अखेर कोंढाळीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाकडुन स्थगिती

image
नागपूर 07-10-2023 10:35:53 Mission Maharashtra

नवरात्रोत्‍सवातही होणार सांस्‍कृतिक कार्यक्रम

image
नागपूर 06-10-2023 15:54:22 Mission Maharashtra

सर्वसामान्यांना हक्काची घरे देण्यास शासन वचनबद्ध - गृहनिमार्ण मंत्री

image
नागपूर 06-10-2023 15:38:28 Mission Maharashtra

शासकीय रुग्णालयांमधील मृत्यूंसंदर्भात वैद्यकीय मंत्री व आरोग्य मंत्री यांना बडतर्फ करा वडेट्टीवार यांची राज्यपालांकडे मागणी.*

image
नागपूर 05-10-2023 21:15:49 Mission Maharashtra

वन्यजीव आधारित आंतर शालेय प्रश्नमंजुषा तसेच वन्यजीव संवर्धन की विकास या विषयावर वाद- विवाद स्पर्धा संपन्न **

image
नागपूर 03-10-2023 23:05:41 Mission Maharashtra

वन्यजीव सप्ताह निमित्त मानव वन्यजीव संघर्षावर विशेष चर्चासत्र संपन्न*

image
नागपूर 01-10-2023 22:57:42 Mission Maharashtra

पर्यावरण पूरक सायकल रॅली ने वन्यजीव सप्ताहाचे थाटात उद्घाटन*

image
नागपूर 01-10-2023 18:35:38 Mission Maharashtra

नागपुरातील बेरोजगारी हे भाजपची देण - खा. सुप्रिया सुळे

image
नागपूर 30-09-2023 19:48:09 Mission Maharashtra

ईद मिलादुन्नबी पर मालवाहक माथाडी संगठन ने बांटा महाप्रसाद

image
नागपूर 30-09-2023 17:37:43 Mission Maharashtra

वन्यजीव सप्ताह १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान

image
नागपूर 30-09-2023 16:49:30 Mission Maharashtra

एनसीसीएल के गोविंद पसारी अध्यक्ष, तरूण निर्बाण सचिव

image
नागपूर 29-09-2023 23:20:58 Mission Maharashtra

लायन्स इंटरनॅशनल द्वारा सेवा सप्ताह का आयोजन 2 से 8 अक्तूबर तक

image
नागपूर 25-09-2023 15:39:39 Mission Maharashtra

*कोणत्याही गोष्टीचा निगेटिव अर्थ काढणे, चुकीचेच!*- चंद्रशेखर बावनकुळे

image
नागपूर 23-09-2023 23:20:49 Mission Maharashtra

पुरापासून कायमस्वरूपी संरक्षण योजनेसाठी राज्य शासन निधी देणार :उपमुख्यमंत्री*

image
नागपूर 23-09-2023 17:35:35 Mission Maharashtra

नागपुरात ४ तास ढगफुटी सदृश्य पाऊस २ महिलांचा मृत्यू ; १४ जनावरे दगावली*

image
नागपूर 23-09-2023 14:05:16 Mission Maharashtra

हजारी पहाड नाल्यातील पाणी गोठ्यात शिरल्याने बारा जनावराचा मृत्यू

image
नागपूर 22-09-2023 18:17:27 Mission Maharashtra

ओबीसीच्या बैठकीत विरोधकांना का डावलले ? – अनिल देशमुख

image
नागपूर 22-09-2023 17:57:20 Mission Maharashtra

गुणवंत सोनटक्के यांची काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या जनरल सेक्रेटरीपदी नियुक्ती

image
नागपूर 19-09-2023 23:16:31 Mission Maharashtra

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन सुरुच , वाढता पाठिंबा*

image
नागपूर 19-09-2023 17:42:45 Mission Maharashtra

भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या घरी ‘श्रीं’चे आगमन*

image
नागपूर 18-09-2023 23:00:25 Mission Maharashtra

मोदीजींमुळे मिळाला भारताला नवा सन्मान!* - चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

image
नागपूर 11-09-2023 16:56:04 Mission Maharashtra

*भाजपा कार्यकत्यांचा संयम सुटू शकतो!* - चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

image
नागपूर 08-09-2023 23:53:52 Mission Maharashtra

विभागीय अधिस्विकृती समितीच्या अध्यक्षपदी रमेश कुलकर्णी

image
नागपूर 08-09-2023 18:04:06 Mission Maharashtra

डेंगुवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपयोजना करा; सलील देशमुख

image
वर्धा 06-09-2023 23:53:20 Mission Maharashtra

*अनिता मसराम महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२३ ने सन्मानित*

image
नागपूर 06-09-2023 23:15:08 Mission Maharashtra

काळया रेतीच्याघाटाला परवानगी द्या – सलील देशमुख

image
नागपूर 06-09-2023 23:00:57 Mission Maharashtra

*उद्धव ठाकरे, शरद पवार यांनीच मराठा आरक्षण गमावले!*

image
नागपूर 30-08-2023 16:11:21 Mission Maharashtra

उद्धव ठाकरेचे रोज अध:पतन! - चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

image
नागपूर 30-08-2023 15:37:58 Mission Maharashtra

हिंगणा में नाबालिग की निर्मम हत्या*

image
नागपूर 30-08-2023 15:10:04 Mission Maharashtra

नरखेड एमआयडीसीसाठी सव्वादोन कोटी मंजुर - सलील देशमुख

image
नागपूर 30-08-2023 14:55:05 Mission Maharashtra

बावनकुळेचे ओबीसी प्रेम पुतणा मावशीचे – अनिल देशमुख

image
नागपूर 26-08-2023 23:07:49 Mission Maharashtra

पुन्हा येतील मोदीच! प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

image
नागपूर 26-08-2023 22:49:23 Mission Maharashtra

संत्रा मोसंबी उत्पादकांना मदत द्या अन्यथा आंदोलन – सलील देशमुख

image
नागपूर 23-08-2023 20:21:14 Mission Maharashtra

‘तुझ्या परफॉर्मन्समध्ये मला गोविंदाची झलक दिसली’*

image
नागपूर 21-08-2023 10:46:21 Mission Maharashtra

शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी रेखा कृपाले

image
नागपूर 20-08-2023 20:56:49 Mission Maharashtra

लोकसभेत ४५ पेक्षा अधिक जागा येतील !* - चंद्रशेखर बावनकुळे

image
नागपूर 16-08-2023 23:30:30 Mission Maharashtra

अंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट युवा सम्मेलनचे आयोजन*

image
चंद्रपूर 16-08-2023 16:32:19 Mission Maharashtra

अमृत महोत्सवीवर्षात सात सुत्राच्या माध्यमातून जिल्हा विकासाच्या क्षेत्रात पुढे नेण्याचा संकल्प-पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार.*

image
नागपूर 16-08-2023 16:26:04 Mission Maharashtra

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण*

image
नागपूर 16-08-2023 15:50:13 Mission Maharashtra

देशभक्तीच्या नाटिकांनी रंगला सांस्कृतिक कार्यक्रम*

image
नागपूर 11-08-2023 14:04:09 Mission Maharashtra

जवाहर गुरुकुल शाळेत माझी माती माझा देश शपथ*

image
नागपूर 09-08-2023 18:57:26 Mission Maharashtra

बाबा ताजुद्दीन का 101वां सालाना उर्स 10 अगस्त से

image
नागपूर 08-08-2023 23:02:21 Mission Maharashtra

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न

image
नागपूर 08-08-2023 21:36:22 Mission Maharashtra

एमआयएम च्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

image
नागपूर 08-08-2023 21:11:01 Mission Maharashtra

ताजनगर येथे ईदगाहचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन*

image
नागपूर 07-08-2023 08:48:54 Mission Maharashtra

कुणाल राऊतला दुहेरी विजेतेपद

image
नागपूर 04-08-2023 12:49:45 Mission Maharashtra

राज्यपाल रमेश बैस यांचे आगमन नागपूर रेल्वेस्थानकावर स्वागत*

image
नागपूर 01-08-2023 18:03:09 Mission Maharashtra

आशियाई साहसी जलतरणात विक्रम करणारे जयंत दुबळे यांचे नागपूरात आगमन

image
नागपूर 24-07-2023 23:16:13 Mission Maharashtra

आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गणवेश व वह्याचे वितरण*

image
अकोला 21-07-2023 11:40:53 Mission Maharashtra

विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासोबतच आदर्शांच्या प्रेरणा घेत पुढे जावे !

image
नागपूर 21-07-2023 11:14:41 Mission Maharashtra

कुकरेजा इन्फिनिटाच्या १८ व्या मजल्यावरून पडून मजूर जखमी

image
नागपूर 21-07-2023 10:59:20 Mission Maharashtra

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेयो मेडिकल येथे परिचारक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे त्वरित भरा - आमदार प्रवीण दटके*

image
चंद्रपूर 20-07-2023 13:09:25 Mission Maharashtra

शेतीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्या*

image
नागपूर 20-07-2023 12:44:53 Mission Maharashtra

सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्या; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार*

image
नागपूर 17-07-2023 17:41:57 Mission Maharashtra

माजी मंत्री काँग्रेस नेत्या ॲड.यशोमती ठाकूरांची ईडीमार्फत चौकशीची मागणी

image
नागपूर 13-07-2023 23:17:07 Mission Maharashtra

*उन्मेष पवार वृत्तपत्र व प्रसार माध्यमाच्या अधिस्वीकृती सदस्य पदी*

image
नागपूर 06-07-2023 14:16:38 Mission Maharashtra

संजय निंबाळकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

image
नागपूर 06-07-2023 13:24:02 Mission Maharashtra

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईकडे प्रस्थान

image
नागपूर 02-07-2023 23:08:47 Mission Maharashtra

मोहगाव झिल्पी तलावात पाच युवकांचा बुडून मृत्यु

image
नागपूर 29-06-2023 20:51:18 Mission Maharashtra

जैन हेरिटेज ए केंब्रिज स्कूल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात

image
नागपूर 29-06-2023 20:11:20 Mission Maharashtra

आंबेडकरी आंदोलन के सरसेनानी कर्मवीर एँड. बाबू हरीदास आवळे!

image
नागपूर 29-06-2023 15:09:10 Mission Maharashtra

परिवारासह जबलपुरला जाणे पडले महागात

image
नागपूर 29-06-2023 13:48:39 Mission Maharashtra

घराला कुलूप लावून जाणे पडले महागात

image
नागपूर 24-06-2023 22:59:52 Mission Maharashtra

राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईकडे प्रयाण*

image
नागपूर 23-06-2023 22:53:51 Mission Maharashtra

राज्यपाल रमेश बैस यांचे आगमन नागपूर विमानतळावर स्वागत*

image
नागपूर 23-06-2023 17:54:25 Mission Maharashtra

सर्वधर्म समभाव शांति सम्मेलन एव विश्वशांति पुरस्कार समारोह २०२३ चे आयोजन २५ ला

image
नागपूर 23-06-2023 08:53:53 Mission Maharashtra

जरीपटका परिसरात अल्पवयीन मैत्रिनीचा फेसबुक मित्राने केला विनयभंग

image
नागपूर 22-06-2023 14:08:52 Mission Maharashtra

*‘चला जाणूया नदीला’ अभियान नागपूर विभागात यशस्वी करु; विभागीय आयुक्त*

image
नागपूर 21-06-2023 22:50:39 Mission Maharashtra

यशवंत मोहिते पी.आर.एस. आय .नागपूर चॅप्टरचे नवे अध्यक्ष*

image
नागपूर 21-06-2023 20:45:42 Mission Maharashtra

*वाघाच्या कातडीसह दोन आरोपीना अटक*

image
नागपूर 21-06-2023 14:56:09 Mission Maharashtra

*फ्लाईंग क्लबच्या प्रशिक्षू विमानाला विभागीय आयुक्तांनी दाखवला हिरवा झेंडा*

image
नागपूर 21-06-2023 14:46:50 Mission Maharashtra

*तणावमुक्तीसाठी योगाभ्यास आवश्यक* *- रविंद्र ठाकरे*

image
नागपूर 21-06-2023 14:36:53 Mission Maharashtra

यशवंत स्टेडियमवर योग दिनाचे आयोजन*

image
नागपूर 20-06-2023 23:51:32 Mission Maharashtra

अभय हरणे महानिर्मितीचे संचालक(प्रकल्प) म्हणून रुजू*

image
नागपूर 19-06-2023 15:07:13 Mission Maharashtra

काँग्रेस मधून निष्कासित डाॅ. आशिष देशमुख यांचा पुन्हा भाजपामध्ये प्रवेश

image
नागपूर 18-06-2023 22:52:08 Mission Maharashtra

व्हियतनाम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा स्थापित

image
नागपूर 17-06-2023 11:00:19 Mission Maharashtra

गुणवंत विद्यार्थांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा उद्या

image
नागपूर 10-06-2023 16:58:18 Mission Maharashtra

अग्निवीर सैन्यभरती मेळाव्याला नागपूरमध्ये सुरुवात

image
नागपूर 09-06-2023 21:17:59 Mission Maharashtra

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात वृक्षारोपण

image
नागपूर 09-06-2023 18:10:07 Mission Maharashtra

महाराष्ट्रात आज दलित सुरक्षित का नाहीत ?

image
नागपूर 09-06-2023 17:37:06 Mission Maharashtra

नागपूर विभागात १२ हजार ८६८ लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध*- *विजयलक्ष्मी बिदरी*

image
नागपूर 07-06-2023 16:08:32 Mission Maharashtra

इंदोऱ्यात एक परिवार एक पुष्पहार अर्पण अभियानाला प्रारंभ

image
नागपूर 03-06-2023 15:07:16 Mission Maharashtra

बुध्दांचा शांतीचा विचारच जगाला तारणारा आहे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

image
नागपूर 31-05-2023 21:37:28 Mission Maharashtra

जिल्हा न्यायालयात तंबाखू विरोधी दिन साजरा

image
नागपूर 25-05-2023 16:37:58 Mission Maharashtra

अमृतमहोत्सवा निमित्ताने जिल्ह्यात ७५ अमृत सरोवरांची होणार निर्मिती

image
नागपूर 23-05-2023 20:38:47 Mission Maharashtra

गाय की रक्षा व प्रतिपालना करें - अधि. ममतानी*

image
नागपूर 21-05-2023 14:23:30 Mission Maharashtra

उत्तर नागपूरात रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

image
नागपूर 20-05-2023 21:45:45 Mission Maharashtra

*श्री गुरु अरजनदेव शहीदी दिवस 23 को*

image
नागपूर 20-05-2023 21:28:05 Mission Maharashtra

*नागपूर जिल्ह्यातील पोलिसांच्या गृहनिर्माण कार्याला अधिक गती देणार* - गृहमंत्री

image
नागपूर 20-05-2023 21:08:58 Mission Maharashtra

नागरी क्षेत्रात राहणाऱ्या गरजू कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ द्या : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

image
नागपूर 19-05-2023 17:42:11 Mission Maharashtra

काटोल उपविभागीय पोलीस ठाणे व सदनिकांचे लोकार्पण थाटात

image
नागपूर 16-05-2023 14:15:17 Mission Maharashtra

नितीन गजभिये यांना थायलँड संयुक्त राष्ट्रसंघद्वारा आयोजित बौद्ध सम्मेलनाचें निमंत्रण

image
नागपूर 15-05-2023 20:43:42 Mission Maharashtra

छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

image
नागपूर 14-05-2023 23:25:20 Mission Maharashtra

जमाअत ए इस्लामी हिंद तर्फे ईद मिलंन समारोह

image
नागपूर 14-05-2023 10:55:46 Mission Maharashtra

उद्दिष्ठपूर्तीपेक्षा योजना लोकाभिमुख करण्याकडे बँकांचा कल असावा*

image
नागपूर 12-05-2023 23:09:27 Mission Maharashtra

कायदा व सुव्यवस्था असणारे शहर म्हणून नागपूरची नवीन ओळख; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

image
नागपूर 11-05-2023 22:56:26 Mission Maharashtra

लकडगंज पोलिस संकुलाचे आज आभासी लोकार्पण

image
नागपूर 11-05-2023 20:57:07 Mission Maharashtra

तेरा तालुक्यात तीन दिवस दारु विक्री बंद ★ तेरा तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूका

image
नागपूर 11-05-2023 20:36:46 Mission Maharashtra

कामगारांच्या विविध विषयांवर एल-20 बैठकीमध्ये मंथन*

image
नागपूर 10-05-2023 20:49:30 Mission Maharashtra

मान्सूनपुर्व कामांच्या तयारीला लागा – डॉ.विपीन इटनकर ★ मान्सूनपुर्व तयारीचा घेतला आढावा

image
नागपूर 10-05-2023 20:21:32 Mission Maharashtra

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात कथ्थक नर्तक डॉ. पंडीत कपोते यांची परिचय केंद्रास भेट

image
नागपूर 09-05-2023 22:54:25 Mission Maharashtra

महाराष्ट्रातील तीन पोलीसांना राष्ट्रपती यांच्या हस्ते ‘शौर्य  पुरस्कार’ प्रदान

image
नागपूर 09-05-2023 22:33:54 Mission Maharashtra

नदी स्वच्छता कार्य प्रगतीपथावर

image
नागपूर 09-05-2023 22:23:24 Mission Maharashtra

नाट्य कलावंत संजय भाकरे यांची रंगभूमी परीनिरीक्षण मंडळावर नियुक्ती

image
नागपूर 05-05-2023 23:09:35 Mission Maharashtra

दीक्षाभूमीवर भगावान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून ऐतिहासिक धम्म पदयात्रेला प्रारंभ

image
नागपूर 05-05-2023 18:48:51 Mission Maharashtra

भगवान बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने संविधान चौकात बुद्ध पहाट चे आयोजन

image
नागपूर 05-05-2023 12:43:04 Mission Maharashtra

बुद्ध जयंतीनिमित्त आजपासून ऐतिहासिक धम्म पदयात्रेला सुरुवात

image
नागपूर 03-05-2023 18:29:58 Mission Maharashtra

विभागीय क्रीडा संकुल येथे उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिर उत्साहात सुरू

image
नागपूर 02-05-2023 21:43:24 Mission Maharashtra

हालक्ष्मी अनसूया माता जन्मोत्सव व मंदिराचा सोहळा ५ ला

image
नागपूर 02-05-2023 17:43:14 Mission Maharashtra

महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तर नागपूर तर्फे सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार

image
नागपूर 01-05-2023 16:56:48 Mission Maharashtra

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

image
नागपूर 01-05-2023 16:44:39 Mission Maharashtra

जिल्ह्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा शुभारंभ*

image
नागपूर 30-04-2023 22:21:55 Mission Maharashtra

राशी पारधी हिला २०२३ चा कलाभूषण बाल पुरस्कार बहाल*

image
नागपूर 30-04-2023 20:50:13 Mission Maharashtra

एसओएस शाळेचा स्लॅब कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

image
नागपूर 29-04-2023 20:27:19 Mission Maharashtra

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण

image
नागपूर 29-04-2023 14:50:22 Mission Maharashtra

ज्येष्ठ नागरीक समाजाचा अमूल्य ठेवा आहे. - गोरक्ष गाडी

image
नागपूर 29-04-2023 14:39:36 Mission Maharashtra

सर्व ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ घेणार

image
नागपूर 27-04-2023 16:41:57 Mission Maharashtra

२०२४ च्या निवडणुका शिंदे - फडणवीस यांच्याच नेतृत्वात, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

image
नागपूर 15-04-2023 20:39:18 Mission Maharashtra

वंचित घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचवा* - समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे

image
नागपूर 15-04-2023 17:46:19 Mission Maharashtra

आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे योगदान - डॉ. नितीन राऊत* *दीक्षाभूमी आणि संविधान चौक येथे अभिवादन*

image
नागपूर 15-04-2023 17:19:57 Mission Maharashtra

राज्यातील बसस्थानकांचे विमानतळांप्रमाणे अद्ययावतीकरण* - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

image
नागपूर 15-04-2023 13:39:26 Mission Maharashtra

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मैत्री परिवार संस्थेने वाहिली आदरांजली

image
नागपूर 30-03-2023 17:23:30 Mission Maharashtra

श्री कलगीधर सत्संग मंडल ने हर्षोल्लास के साथ मनाया श्रीराम जन्मोत्सव*

image
नागपूर 20-03-2023 14:56:03 Mission Maharashtra

नोबेल पुरस्कार प्राप्त कैलाश सत्यार्थी यांचे नागपुरात सी-20 साठी आगमन*

image
नागपूर 16-03-2023 22:51:40 Mission Maharashtra

जलजागृती सप्ताहाचे थाटात उदघाटन एक लाख जल प्रतिज्ञा

image
नागपूर 16-03-2023 21:46:05 Mission Maharashtra

*सी-20 परिषदेसाठी नागपुरमध्ये उत्साह* *शहरात ठिकठिकाणी रोषणाई*

image
नागपूर 27-02-2023 10:28:28 Mission Maharashtra

एफडीएन बॅडमिंटन स्टेडियम व जिमचे ७ एप्रिल रोजी उद्घाटन

image
नागपूर 24-02-2023 14:02:50 Mission Maharashtra

राजकारणातील महिलांसाठी अनसूया काळे यांचे कार्य प्रेरणादायी – सुमित्रा महाजन

image
नागपूर 23-02-2023 17:34:21 Mission Maharashtra

ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलने आंतर-शालेय तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये १७ पदके जिंकली

image
नागपूर 07-02-2023 13:57:47 Mission Maharashtra

अदानींच्या मुलाची नियुक्ती वादात, ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध; सरकारला थेट इशारा