नागपूर
02-05-2023 17:43:14
Mission Maharashtra
महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तर नागपूर तर्फे सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तर नागपूर तर्फे सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार
नागपूर : ( दि. १ में २०२३ ) महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्ताने उत्तर नागपूरातील प्रभाग क्रमांक ३ अंतर्गत येणाऱ्या विनोबा भावे नगरात सफाई करणाऱ्या सफाई कर्मचा-याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तर नागपूरच्या वतीने सेनेचे उत्तर नागपूरचे सचिव शैलेश बातुलवार यांच्या नेतृत्वात सत्कार करण्यात आला.
यावेळी मनसेचे उत्तर नागपूर अध्यक्ष सुरेश पाटील, दक्षिण विभाग अध्यक्षा स्नेहाताई खोब्रागडे, उत्तर नागपुर उपाध्यक्ष बबलु गायकवाड, मनीष खरे, *सहसचिव मिथीलेष पारधी, शहजाद शेख, कोमल खवसे, शाखा अध्यक्ष सुरेश शेंडे, मेघनाताई बातुलवार, गिताताई पाटील, कविता वडेकर उपस्थित होते.